जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Wednesday 5 January 2022

जीवन शिक्षण मासिकाच्या मलपृष्ठावर दोऱ्याचापाडा शाळेच्या विद्यार्थ्यांची अभिव्यक्ती*

*जीवन शिक्षण मासिकाच्या मलपृष्ठावर दोऱ्याचापाडा शाळेच्या विद्यार्थ्यांची अभिव्यक्ती* SCERT मार्फत प्रसिद्ध होणाऱ्या *जीवन शिक्षण मासिकाच्या डिसेंबर 2021* या अंकाच्या मलपृष्ठावरील सहा चित्रातील चार चित्रे *जि. प. प्राथ. शाळा दोऱ्याचापाडा, केंद्र -सापगाव, ता- शहापूर, जि -ठाणे* शाळेतील विद्यार्थ्यांचे आहेत. जीवन शिक्षणने घेतलेली मुलांच्या अभिव्यक्तीची दखल म्हणजे सुखद धक्काच. जीवन शिक्षणचे खूप खूप आभार...! #जिल्हापरिषद_ठाणे #thanerural #ठाणे_ग्रामीण #जिल्हापरिषद #Thane

No comments:

Post a Comment