जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Saturday 25 February 2017

शैक्षणिक साहित्य निर्मिती कार्यशाळा

🌈💥🌈💥🌈💥🌈💥🌈💥🌈

*शैक्षणिक साहित्य निर्मिती कार्यशाळा*

*स्थळ- शाळा क्र . ४२ ठाणे म.न.पा.*

*मार्गदर्शक - सौ.ज्योती दिपक बेलवले.*

दि. २५ फेब्रुवारी २०१७ रोजी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रांतर्गत २५ निकषानुरुप *शैक्षणिक साहित्य निर्मिती कार्यशाळा आणि त्याचा वापर* या विषयावर कार्यशाळा घेऊन टाकाऊतुन उपयुक्त असे शैक्षणिक साहित्य तयार केले.ह्या साहित्याचा वापर इ. १ ली ते ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी कसा करावा हे प्रत्यक्ष विद्यार्थी कृतीतून प्रात्यक्षिकाद्वारे स्पष्ट केले.

तसेच *मोबाईल* चा उपयोग करुन अध्ययन अध्यापन कसे प्रभावी करता येईल याबाबत प्रात्यक्षिकाद्वारे शिक्षकांना मार्गदर्शन केले.

विशेष म्हणजे चौथा शनिवार म्हणजेच सुट्टीचा दिवस असुनही डायटच्या गोसावी मॕडम पूर्णवेळ उपस्थित राहून   शिक्षकांमध्ये प्रेरणा निर्माण करण्यात आली.

🌈💥🌈💥🌈💥🌈💥🌈💥🌈





1 comment:

  1. ज्ञानरचनावादी साहित्य संकल्पना खूप छान आहे

    ReplyDelete