आज दि.१/१०/२०१६ रोजी मानपाडा ठाणे येथे ठाणे म.न.पा. च्या शिक्षकांची रचनावादी शैक्षणिक साहित्य निर्मिती कार्यशाळा घेतली. शैक्षणिक साहित्याचे अध्यापन आणि त्याचा वापर PPT द्वारे मार्गदर्शन करुन इ.१ली ते ४ थी साठी रचनावादी साहित्य शिक्षकांकडून तयार घेतले. त्याचा वापर कसा करावा हे प्रात्यक्षिकाद्वारे स्पष्ट केले.
शैक्षणिक साहित्यांच्या अधिक फोटोंसाठी येथे क्लिक करा.
Good job and helpful
ReplyDelete