Today's activity -Sentence Board
Sub - English
सौ.ज्योती दिपक बेलवले .
जि.प.शाळा केवणीदिवे .
ता.भिवंडी ..जि.ठाणे.
साहित्य - जुने पत्ते , स्केचपेन इ.
कृती - जुने पत्ते घेऊन त्यावर कागद चिटकवला . त्या कार्डवर शब्द लिहिले .प्रत्येक कार्डवर एक एक शब्द लिहिला.सर्व कार्डांवरील शब्दांचे वाचन घेतले. कार्डवरील कोणतेही तीन किंवा त्यापेक्षा जास्त कार्ड वापरुन अर्थपूर्ण वाक्य तयार करण्यास सांगितले .
यामुळे इंग्रजी वाक्यरचना कशी करावी हे मुले खेळाद्वारे शिकतात.इंग्रजी विषयाबद्दल आवड निर्माण होऊन भिती नाहीशी होते.

No comments:
Post a Comment