गणिती खेळ ....10890 ची जादू
1 ते 9 पैकी कोणत्याही चार वेगवेगळ्या संख्या घ्या.त्या संख्यांपासून तयार होणारी मोठ्यातमोठी संख्या तयार करा.त्याच संख्येपासून तयार होणारी लहानात लहान संख्या घ्या.आता तयार झालेल्या मोठ्यातमोठी संख्येतून लहानात लहान संख्या वजा करा.आलेली वजाबाकी लिहा . आलेली वजाबाकी उलट क्रमाने लिहा.वजाबाकी व उलट क्रमाने आलेली संख्या यांची बेरीज करा.10890 येईल.संख्या जरी वेगवेगळ्या असल्या तरी उत्तर 10890 च येते.
आहे ना जादू!!!
उदा. मनात धरलेली चार अंकी संख्या.. 4891
या संख्यांपासून तयार होणारी मोठ्यातमोठी संख्या 9841
या संख्यापासून तयार होणारी लहानात लहान संख्या -1489
-------
मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणे.. 8352
आलेली वजाबाकी उलट क्रमाने लिहणे +2538
----------
आलेली वजाबाकी व उलट क्रमाने तयार होणारी 10890
संख्या यांची बेरीज.
कोणत्याही चार अंकी संख्या घेऊन खेळ खेळला असता 10890 हेच उत्तर येते.
MAGIC OF 10890

No comments:
Post a Comment