जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Thursday, 11 August 2016

इतिहासाची भौतिक साधने

 *नॅशनल म्युझियम*"नवी दिल्ली"
भारतीय संस्कृती बद्दल जास्तीच्या माहितीचा ठेवा..
या ठिकाणाच्या विविध वस्तूंचा एक इतिहास अभ्यासक म्हणून अभ्यास करताना आपल्याला नक्कीच मदत होते

नॅशनल म्युझियम नवी दिल्ली येथील भारतीय संस्कृतीतील विविध वस्तु याठिकाणी आपणाला पाहता येतील
यामध्ये *हडप्पा मोहंजेदडो*उत्खनांनातील
विविध वस्तू आपण इतिहासाची साधने म्हणून वापरतो
भारतातील विविध राजसत्ता व त्यांच्या काळातील *कला,शिल्प ,नाणी,स्तंभ,*यांचे जतन या ठिकाणी केलेले आपणाला दिसून येते.


1 comment: