🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
नमस्कार सर्वाना,
२१ व शतक विज्ञानाच आहे अस आपण सर्वजण म्हणतो. मुलांना विज्ञान विषयक आवड प्रयोगातून लागत असते. हे प्रयोग मोबाइल चा वापर करून शिकता आले तर... आहे की नाही भन्नाट आयडिया..
याच तंत्रज्ञानाचा वापर करून मुलांना विज्ञान विषयक गोडी मी माझ्या शाळेत लावली.
अस म्हणतात की, ' शोधलं की जग सापडत' त्याचा प्रत्यय हे अँप्स शोधताना आला.
Google play store हे ज्ञानाचं आणि शिक्षणाचं मंदिर आहे अस म्हणायला हरकत नाही. तिथे मी विज्ञान विषयक प्रयोगाचे अँप्स शोधले.. आणि google बाबानी प्रसन्न होऊन मला दोन भन्नाट अँप्स भेट स्वरूपात दिले.
त्याचा शाळेत वापर सुरु केला आणि मुलांना विज्ञान विषयक आपसूकच गोडी लागली.
आज वर्गातील मुले हे अस कस? का झालं ? अशा स्वरूपाचे प्रश्न विचारत आहे. प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करतोय.
तुमच्या शाळेतील मुलांना हे अँप्स वापरण्यास देऊन आपण पण विज्ञान विषयक आवड लावू शकता असा विश्वास वाटतो. अतिशय सोपे प्रयोग यात दिले आहेत.
हे अँप्स डाउनलोड करण्याची डायरेक्ट लिंक👇👇👇
🔹Science experiment with salt
market.android.com/details?id=com.gameiva.scienceexperimentswithsalt
🔹Science school for kids
market.android.com/details?id=com.gameiva.scienceschoolforkids
वर दोन्ही अँप्स च्या लिंक दिल्या आहेत. त्यावर क्लिक करून दोन्ही अँप्स डाउनलोड करून घ्या.
धन्यवाद..!🙏🙏🙏
✍ सौ. ज्योती बेलवले ✍
ठाणे
कृतिशील शिक्षक महाराष्ट्र (ATM)
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

No comments:
Post a Comment