☘☘☘☘☘☘☘☘☘☘
🔸🔸चला पाढे बनवू🔸🔸🔸
'शिक्षणाची वारी' कार्यक्रमात विविध उपक्रम जाणून घेताना 'पाढे पद्धत' जी काल आपण पाहिलीत. त्यात थोडासा बदल करून आमच्या शाळेतील मुले बनवतात.
चला तर मग जाणून घेऊया या पद्धती विषयी सविस्तर:
🔸 यात चार कॉलम आहेत. पहिल्या व चौथ्या कॉलम मध्ये एकक स्थानाच्या संख्येचा पूर्ण पाढा लिहायचा.समजा 15 आले तर 1 हा पहिल्या व 5 हा चौथ्या कॉलम मध्ये लिहायचा.
🔸 कॉलम 2 मध्ये मिळून दशक स्थानाचा पाढा लिहायचा.
🔸शेवटी कॉलम 1 व 2 मधील अंकांची बेरीज करायची ती कॉलम 3 मध्ये लिहायची.
🔸तिसऱ्या व चौथ्या कॉलम मधील अंक म्हणजे तुमचा पाढा तयार होईल.
उदा: ४५चा पाढा तयार करूत.
पाढे तक्ता क्रमांक १
१ २ ३ ४
--------------------
० ४ ४ ५
१ ८ ९ ०
१ १२ १३ ५
२ १६ १८ ०
२ २० २२ ५
३ २४ २७ ०
३ २८ ३१ ५
४ ३२ ३६ ०
४ ३६ ४० ५
५ ४० ४५ ०
या पद्धतीचे काही फायदे आढळून आलेत:
👉पाढे पाठांतरामुळे भागाकार व गुणाकार करण्यात मागे असलेली मुले आवडीने या क्रिया करू लागली.
👉पाढे पाठांतराला सुट्टी मिळाली म्हणून मुले खुश.
👉पाढे तयार करण्याची स्पर्धा सुरु झाली.
👉जलद बेरीज करण्याचा सराव सुरु झाला.
धन्यवाद..!🙏🙏🙏
ज्योती दीपक बेलवले
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा
केवणीदिवे
" झाडे लावा, झाडे जगवा"
☘ कृतिशील शिक्षक महाराष्ट्र (ATM)☘

No comments:
Post a Comment