आजचा उपक्रम ...गणिती कँरम
इ. ५वी ते ८ वी साठी
शाळेत कँरमबोर्ड नव्हता.मुलांना विचारले कुणाच्या घरी कँरम आहे.वर्गातील विपूल म्हणाला ...मँडम माझ्या घरी कँरम आहे पण आम्ही खेळत नाही .त्याच्याकडून वडिलांचा फोन नंबर घेऊन संपर्क साधला व गणित उपक्रमासाठी कँरम वर्गासाठी द्या...आशी विनंती केली.विपूलचे वडील देवानंद पाटील यांनी आनंदाने वर्गासाठी कँरम दिला.
साहित्य- कँरमबोर्ड..संख्याकार्ड
कृती -कँरमच्या सोंगट्यांवर धन व ऋण पुर्णाक संख्या लिहिल्या.
स्ट्रायगर वर बेरीज..वजाबाकी ..गुणाकाराचे चिन्ह काढले.
चार मुलांना खेळायला सांगितले .स्ट्रायगरचा स्पर्श ज्या सोंगटीला होईल ती सोंगटी बाजूला काढायची.पुन्हा त्याच मुलाला स्ट्रायगर मारायला सांगून आता ज्या सोंगटीला स्पर्श होईल ...त्या सोंगटीसमोर स्ट्रायगरचे जे चिन्ह असेल (+ -*) ती क्रिया आधी काढलेली सोंगटी व दुसऱ्या वेळेस काढलेल्या सोंगटीची करायला सांगायची.त्याने बरोबर उत्तर दिले तर दोन्ही सोंगट्या त्याला द्यायच्या...चुकीचे उत्तर दिले तर सोंगट्या आत ठेवायच्या...आणी पुढच्या मुलाला संधी द्यायची.
शेवटी सर्व सोंगट्या काढून झाल्यावर...प्रत्येकाकडे असलेल्या सोंगट्यांपैकी लहान संख्या दाखवा..मोठी संख्या दाखवा...सर्व ऋण संख्या दाखवा..सर्व धन संख्या दाखवा..त्यांचा चढता उतरता क्रम लावा..याप्रमाणे गणिती क्रिया घेता येतील.
खेळातून..हसतखेळत..आनंदाने मुले कृतीतून शिक्षण घेतील.
ATM..कृतिशील शिक्षक महाराष्ट्र
ज्योती दिपक बेलवले .
जि.प.शाळा केवणीदिवे .
आजचा उपक्रम ...गणिती कँरम
इ.१ली ते ४थी साठी

कृती -कँरमच्या सोंगट्यांवर १ते२०पैकी संख्या लिहिल्या.

शेवटी सर्व सोंगट्या काढून झाल्यावर...प्रत्येकाकडे असलेल्या सोंगट्यांपैकी लहान संख्या दाखवा..मोठी संख्या दाखवा...सर्व संख्यांची बेरीज करुन दाखवा....त्यांचा चढता उतरता क्रम लावा..याप्रमाणे गणिती क्रिया घेता येतील.
खेळातून..हसतखेळत..आनंदाने मुले कृतीतून शिक्षण घेतील
ज्योती दिपक बेलवले
जि.प.केवणीदिवे .

खूपच छान ताई आपण एक कल्पना निर्मातीची उगम स्तोत्र आहात खूप छान
ReplyDeleteआपल्या कार्यास शुभेच्छा
मस्तच ज्योती मॅडम
ReplyDeleteआवडला उपक्रम... अनुकरणीय असाच

धन्यवाद लक्ष्मण आणी सुरेश दा.
ReplyDeleteधन्यवाद लक्ष्मण आणी सुरेश दा.

ReplyDelete