म्हणींची अजब दुनिया.
कृतिशील शिक्षक महाराष्ट्र (ATM)
ज्योती दिपक बेलवले.
साहित्य....वही,पेन,जुन्या टाकाऊ सिडी,घोटीव कागद,कार्डपेपर इ.
कृती ...
आज मुलांना वर्गकार्य म्हणून आठवतील तेवढ्या म्हणी मराठी..हिंदी ..English या भाषेत वेगवेगळी यादी करायला सांगितली.मुलांनी बर्याच म्हणी..कहावते..proverbs तयार केल्या.
मुलांना विचार करायला सांगून जुन्या म्हणींत बदल करुन नवीन म्हणी तयार करण्यास उद्युक्त केले.
जसे..जुनी म्हण..असतील शिते तर जमतील भुते.
नवीन म्हण...असतील मुली तर पेटतील चुली.
याप्रमाणे बर्याच म्हणी तयार केल्या. काही इंग्रजी म्हणी व त्याच अर्थाची मराठी म्हण याप्रकारे जुन्या निरुपयोगी सिडीवर कागद लावून लेखन केले. कार्यानुभवाच्या तासिकेला सजावटीला घोटीव कागदाची फुले लावली.
फलनिष्पत्ती..
मुलांची सृजनशीलतेचा विकास होऊन नवनिर्मितीचा आनंद घेतात.
आत्मविश्वास निर्माण होऊन स्वलेखन करण्यास उद्युक्त होतात.
टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर करुन कलाकृतीयुक्त लेखन साहित्य तयार करतात.
कृतिशील शिक्षक महाराष्ट्र (ATM)
ज्योती दिपक बेलवले .
जि.प.शाळा केवणीदिवे .
ता.भिवंडी ..जि..ठाणे

No comments:
Post a Comment