विषय ..मराठी
इयत्ता ..आठवी
घटक..खेळ गावाकडचे
लेखक ..व.बा.बोधे
उपक्रम कृती
या पाठात निसर्गाशी आणि नित्याच्या जगण्याशी नाती सांगणार्या अनेक देशी खेळाची माहिती आहे.हे खेळ हळूहळू कालबाह्य होत चाललेत.या पाठात
काचापाणी
सुरपारंब्या
चोर पोलीस
फुगड्या
विटीदांडू
गोट्या
घिसाघिसी
च्यावम्याव
रोपारोपी इ.
खेळांची वर्णन केले आहे.कसे खेळावेत त्याबद्दल माहिती दिली आहे.
हे सर्व पारंपरिक खेळ शारीरिक शिक्षणाच्या तासिकेला रोज एक देशी खेळ प्रत्यक्ष मुलांना खेळायला सांगीतले.पाठात काही खेळ खेळण्याची पद्धत केवणीदिव्यातील पद्धती पेक्षा थोडी वेगळी आहे.त्यामुळे असे खेळ मुलांची पद्धत व पाठातील पद्धत या दोन्ही प्रकारे खेळ प्रत्यक्ष खेळून घेतला.
खेळ खेळताना मुलांचा आनंद शब्दात वर्णन करणे अशक्य ..
यासारख्या उपक्रमांसाठी ..
visit .,
jyotideepakbelawale.blogspot.in

गावाकडखेरला जाणारा खेलाची माहिती
ReplyDelete