इयत्ता ..आठवी
विषय..इंग्रजी
उपक्रम कृती
Acrostic
Acrostic म्हणजे अशी कविता किंवा लिखाण ज्याची सुरुवातीची अक्षरे घेऊन लिखाण करायचे.
उदा.Moon
Moving and shining across the sky.
On the land it shines.
On the sea it sparkles
Night after night.
अशाच तर्हेने माझ्या मुलांनी मराठी , हिंदी व इंग्रजी या तिन्ही विषयांचे केलेले स्वलेखन नमुने.
लेखन कसे करावे...शब्द कसा निवडावा...वर्णाक्षरांवरुन लेखन कसे करावे याबाबत विविध प्रकाराचे नमुना लेखन करुन स्पष्ट केले.नमुना लेखन करताना देखील मुलांकडूनच शब्द घेऊन...त्यांची मदत घेऊन ..कशी रचना करावी हे स्पष्ट केले .
काही नमुने...मुलांच्या स्वलेखनाचे.
कृतिशील शिक्षक महाराष्ट्र ATM
ज्योती दिपक बेलवले .
जि.प.शाळा केवणीदिवे .
ता.भिवंडी ..जि..ठाणे.

No comments:
Post a Comment