स्वच्छता गीत
कचरा म्हणजे रोगांचा खजाना
काय करेल डाँक्टरचा दवाखाना.
चाँकलेट तुम्ही खाता,
दात त्याने किडतात,
अनेक व्याधी मग पोटाची होतात.
दुर्गंध येई तुमच्या श्वासाला
काय करेल डाँक्टरचा दवाखाना
कुरकुरे चिप्सने ,
पचनसंस्था बिघडते.
पोटात मग कुरकुर होते.
लक्ष नाही लागत अभ्यासावर
काय करेल डाँक्टरचा दवाखाना
खाऊ खाऊन तुम्ही
कचरा वर्गातच टाकता
दुर्गंधी निर्माण होऊन
डास,माश्या येतात
प्रदुषण होऊन आजार पसरवतात.
काय करेल डाँक्टरचा दवाखाना
अस्वच्छ वर्ग , कचरा जेथेतेथे
वातावरण कसे राहील अध्ययनपोषक
मन नाही रमत अशा
काय करेल बाई, गुरुजी सांगा
करुन वर्ग स्वच्छ ,सुंदर
कचरापेटीचा वापर करुन
प्रसन्न वातावरण निर्माण करु
नाचू गाऊ खेळू अभ्यासही करु
चैतन्याचे वातावरण निर्माण करु
ज्योती बेलवले.
कचरा म्हणजे रोगांचा खजाना
काय करेल डाँक्टरचा दवाखाना.
चाँकलेट तुम्ही खाता,
दात त्याने किडतात,
अनेक व्याधी मग पोटाची होतात.
दुर्गंध येई तुमच्या श्वासाला
काय करेल डाँक्टरचा दवाखाना
कुरकुरे चिप्सने ,
पचनसंस्था बिघडते.
पोटात मग कुरकुर होते.
लक्ष नाही लागत अभ्यासावर
काय करेल डाँक्टरचा दवाखाना
खाऊ खाऊन तुम्ही
कचरा वर्गातच टाकता
दुर्गंधी निर्माण होऊन
डास,माश्या येतात
प्रदुषण होऊन आजार पसरवतात.
काय करेल डाँक्टरचा दवाखाना
अस्वच्छ वर्ग , कचरा जेथेतेथे
वातावरण कसे राहील अध्ययनपोषक
मन नाही रमत अशा
काय करेल बाई, गुरुजी सांगा
करुन वर्ग स्वच्छ ,सुंदर
कचरापेटीचा वापर करुन
प्रसन्न वातावरण निर्माण करु
नाचू गाऊ खेळू अभ्यासही करु
चैतन्याचे वातावरण निर्माण करु
ज्योती बेलवले.
No comments:
Post a Comment