जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Friday, 23 October 2015

काचेचा ग्लास, बाऊल व प्लेट वर केलेले पेंटिंग.

काचेचा ग्लास, बाऊल व प्लेट वर केलेले पेंटिंग.

काचेचे भांडे किंवा काच घेऊन त्याच्या बाहेरील भागात  स्केचपेनने  डिझाईन काढुन , ती डिझाईन glass painting चे कलर अथवा नेलपेंट ने रंगवले. मग तयार होतात अगदी साध्या काचेच्या वस्तूपासुन आकर्षक वस्तू.


2 comments:

  1. बढिया.
    आपले उपक्रम छान असतातच..
    __/\__

    ReplyDelete
  2. बढिया.
    आपले उपक्रम छान असतातच..
    __/\__

    ReplyDelete