♦♦♦♦♦♦♦♦♦
सोनियाची उगवली सकाळ......
दासऱ्याच्या मुहूर्तावर् चराचापाड़ा अघई ,ठाणे येथील मुलांनी लुटले आनंदांचे सोने......
🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷
शाळा म्हणले की आपल्या समोर येते
ती
चार भिंतीची इमारत,
पाण्याची टाकी ,
किचन शेड
विविध सुविधा असणारी इमारत...
पण चराचा पाडा शाळा या सर्व गोष्टींना अपवाद...
भारतात सर्व शिक्षा अभियान आले आणि वाड्या ,वस्ती ,पाडयावरील मुलांची शिक्षणाची सोय झाली
अशीच चराचा पाडा शाळा वस्ती शाळा म्हणून 2005 साली सुरु झाली
2008 मधे जि प शाळेत सदरील शाळेचे रूपांतर झाले पण.....
सदर पाडा हां तानसा अभयारण्य क्षेत्रात मोडत असल्यामुळे शासनाच्या सर्व भौतिक सुविधानपासून वंचित राहिला कारण फॉरेस्ट च्या नियमानुसार येथे कोणतीही भौतिक सुविधा करता येत नव्हती...
पक्की इमारत बांधयची म्हणले तर फॉरेस्ट मुळे बांधने अशक्य...
या शाळेवर जायला रस्ता ही नाही
लोकांचा मुख्य व्यवसाय जंगलातील पाने गोळा करणे ,कसलिही भौतिक सुविधा नाही,इलेक्ट्रिसिटी ही नाही
अश्या या अगदी रस्ता नसलेल्या पाड्याला
"जिद्दीचि पाऊलवाट" निर्माण केली ती इथे ज्ञान दानाचे पवित्र काम करणाऱ्या जिद्दी, मेहनती ,निस्वार्थी शिक्षकांनी
👇👇👇👇👇👇👇👇👇
या शाळेवर दिपक बेलवले व् विष्णु सोगीर हे शिक्षक ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत आहेत
त्यांनी शाळेची गुणवत्ता उत्तम राखली आहे,पण इच्छा असूनही गरीबांच्या लेकरांना शाळेचे छत देवु शकत नव्हते, त्यांचे प्रयत्न चालूच होते
अखेर त्यांच्या प्रयत्नाना यश आले
म्हणतात ना...
"अपयशाला खचुन न जाता काम करतो तोच खरा शिक्षक"
अखेर या पाडयावरील शाळेच्या मदतीला मुंबई येथील "लक्ष्य"फाउंडेशन ही संस्था आली .त्यांनी पाडयावरील सर्व परिस्थीती जाणून घेतली
व् आज दिनांक 22 ऑक्टोबर रोजी फॉरेस्टचे नियम न मोड़ता फैब्रिकेटेड इंफ्रास्ट्रेचर असणारी शाळेची इमारत बांधून दिली
धन्यवाद "लक्ष्य "संस्था आणि तिच्या परिवरातील सदस्यांचे
या कार्यक्रमासाठी मुद्दामहुन मला ही निमंत्रण दिले होते
कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडला आमचा दोघांचा सपत्नीक सत्कार केला त्यावेळेस माझे ही मन हेलावुन गेले ........
कारण हा सत्कार आमच्यासाठी राष्ट्रपती यांच्या कडून मिळणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कारापेक्षा ही मोठा होता .
या कार्यक्रमासाठी लक्ष्य फाउंडेशन चे
सौ फाल्गुनी व् श्री हितेषभाई पिठवा
सौ अल्पा व् श्री विशालभाई देढिया
सौ दीप्ती व् श्री मयुरभाई परमार
सौ कौशल व् श्री विधिनभाई वाघेला
श्री दिलीपभाई डोडीया
सुभेद्रभाई पड़ियाची
सौ भावनाबेन डोडिया
केवल देढिया,जगदीश पटेल
हे उपस्थित होते
कार्यक्रमाच्या शेवटी दीपक बेलवले यांनी फाउंडेशन चे शतशः आभार मानले
फाउंडेशन ने सर्व मुलांसाठी शालेय किट चे वाटप केले
या वेळी त्या निरागस चेहऱ्यावरचा आनंद फार काही सांगत होता..
पुनश्च एकदा शाळेत काम करणाऱ्या त्या शिक्षकांना मानाचा सलाम करते
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
संकलन
ज्योती दिपक बेलवले
🌺🌺🌺🌺🌺🍁🌺🌺

No comments:
Post a Comment