नमस्कार
🌺🙏🙏🌺
काल दिनांक 15 ऑक्टोबर रोजी
मुलुंड विद्यामंदिर मुलुंड ,मुंबई येथे भारताचे माजी राष्ट्रपती कलाम साहेब यांचा जन्मदिवस "वाचन प्रेरणा दिवस "म्हणुन साजरा करण्यात आला
या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांशी संवाद साधन्यासाठी प्रमुख मार्गदर्शक ,प्रमुख पाहुण्या म्हणून श्रीम.ज्योती दीपक बेलवले या होत्या .
या कार्यक्रम प्रसंगी शाळेचे अध्यक्ष श्री शशांक म्हात्रे,मुख्या.प्रदीपकुमार आवळे,पर्यवेक्षिका अलका पवार हे मान्यवर उपस्थित होते
श्रीम. ज्योती बेलवले यांनी आपल्या शाळेतील मुलांशी संवाद साधला यामधे कविता गायन.....
कविता वाचन...
गप्पा....
गाणी....
टाळ्यांचे प्रकार ....
गोष्टी..धम्माल
मुले ही जाम खुश झाली त्यानी मुलांना संस्कार या विषयी माहिती सांगितली व संस्कार हे वाचनातून मिळत असतात हे पटवून दिले
तसेच कोणत्या वयात कोणती पुस्तके वाचावित तसेच मुलांना वाचनाची गोडी कशी लावावी याविषयी माहिती दिली .शिक्षकानाही काही पुस्तक आवर्जून वाचा व पुस्तकांची नावे सुचवली.
तसेच त्यांनी इयत्ता 1 लि ते 8 विच्या सर्व विषयांच्या स्व गायन केलेल्या कवीतांचे गायन करुण सर्व मुलांना मंत्र मुग्ध केले
सगळा माहोल त्यांनी आपलासा करुण टाकला होता
त्यांनी आपल्या उपक्रमांच्या माध्यमातून अध्ययन अद्यापना वर ही आपल्या कार्याची चुनुक दाखवून दिली
खरच मी आता पर्यन्त नुसते ऐकून होते की श्रीम ज्योती बेलवले या उपक्रमशील शिक्षिका ,उत्तम कवयत्री,उत्तम गायिका आहेत
पण काल याचा प्रत्यक्ष अनुभव आला
👏👏👏👏👏👏
ज्योती तुला तुझ्या भावी कार्यासाठी खुप खुप शुभेच्छा💐💐💐💐💐
संकलन..
संगीता पाटील.

No comments:
Post a Comment