जुन्या बांगड्यांपासुन व वर्तमानपत्रांपासुन तयार केलेल्या टोपल्या.
जुन्या बांगड्या सेलोटेपने फोटोत दाखवल्याप्रमाणे चिटकवल्या. प्रेजेंट पेपर किंवा कोणताही टाकाऊ आकर्षक पेपर लावून टोपली तयार केली. या टोपलीचा उपयोग फुले ठेवण्यासाठी होऊ शकतो.ह्या टोपलीत जास्त वजनाच्या वस्तू ठेवू नयेत.
जुन्या वर्तमानपत्र पत्राच्या कागदाची घडी घालून त्या एकमेकांवर रचून ..घड्यांचे छोटे रोल करुन ते एकमेकांवर चिटकवून ..अशा विविध आकाराच्या टोपल्या तयार करुन त्या रंगवल्या. या टोपल्या लहान ,मोठ्या कशाही बनवता येतात. या मजबूत असल्याने यात फळे,भाज्या इ. वजनाने भारी वस्तू देखील ठेवू शकतो
ज्योती दिपक बेलवले.
जि.प.शाळा केवणीदिवे
ता.भिवंडी ..जि.ठाणे.

खूप छान ..आवडले
ReplyDeleteखूप छान ..आवडले
ReplyDeleteअप्रतिम मँम
ReplyDeleteअप्रतिम मँम
ReplyDelete