जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Sunday, 27 September 2015

टाकाऊ फूलांपासून रांगोळी

सध्या गणेश उसत्वाचे दिन,प्रत्येक ठिकाणी गणरायाच्या सुशोभिकरणासाठी विविध फुलांचा वापर केला जातो.
केवणी दिवे गावात विविध मंडळे आहेत त्यानी स्टेज डेकोरेशन साठी विविध फुलांचा वापर केला होता
वर्गात अशीच चर्चा चालु होती चला आज रांगोळी उपक्रम घेवू तेवढ्यात वर्गातील एक मुलगी बोलली मॅडम आपल्याला फुलांची रांगोळी काढता येईल का हो ?

      आणि मग काय

विविध मंडळा कडून मुलांनी फुले गोळा केलि
आम्ही सर्वानी फुलापासून रांगोळ्या काढल्या

व् विशेष म्हणजे रांगोळी झाल्यानंतर ती फुले इतरत्र न फेकता ख़त निर्मिति खड्डयात टाकली

यातून मुलांच्या मनात पर्यावर्णाविषयी जाणीव निर्माण झाली




1 comment:

  1. ज्योती किती किती उपक्रम राबवतेस गं..
    मन प्रसन्न अणि भारावुन जात

    तुझ्या शाळेतील मुलं पाहुन आणि त्यांच्यातील नाविन्यता पाहुन

    तुस्सी ग्रेट हो यार 👏👏
    आणि पर्यावर्णाचा समतोल ही राखन्याचा किती साधा उपाय पण भरपूर काही शिकतात मुलं


    भले ही पुस्तकी ज्ञानात एखादा मुलगा अप्रगत ठरू शकतो पण जीवनाच्या मार्गावर म्हणजेच जीवन जगन्यासाठी तो योग्य दिशा मिळवू शकतो तुझ्या उपक्रमातुन्👏


    सलाम रे कल्पकतेला आणि सहज पण मोलाच सुचत त्याला👏👏

    ReplyDelete