जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Thursday, 24 September 2015

आजचा अनुभव -दि.२४/०९/२०१५

माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांचे मानवी मनोरे..

सुरुवातीला मुली घाबरत..लाजत होत्या .त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केला...आणि काय गंमत  हळूहळू त्याही तरबेज झाल्यात...

त्यांचे पाहून इतर मुली देखील बिनदास्त मनोरे करतात..काही मनोरे त्यांच्याच कल्पकतेने..कसे आहेत.

No comments:

Post a Comment