जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Tuesday, 29 September 2015

सागरतळ रचना .....प्रतिकृती.


दागणपती विसर्जना नंतर उरलेला थर्माकाँल मुलांनी शाळेत आणला ..एक थर्माकाँल घेऊन त्यावर सागरतळ रचनेचा आकार काढून तो कापला.त्याला रंग देवून रंगवला..व दुसर्या आयताकार थर्माकाँलवर फेविकाँलने चिटकवला.चारी कडेला घोटीव कागद चिटकवला. त्या सागरतळ रचनेतील भागाला योग्य ती नावे दिली.

सदर प्रतिकृती उठावदार असल्याने जास्तच आकर्षक वाटते. योग्य ठिकाणी विद्यार्थ्यांची मदत घेतली. अशा पद्धतीने टाकावूतून भूगोलाची प्रतिकृती तयार केली।।

No comments:

Post a Comment