जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Tuesday 4 January 2022

शाळा प्रवेशोत्सव

*आजि सोनियाचा दिनु, वर्षे अमृताचा धनु.* अन शाळा बोलू लागली... 💐शाळा प्रवेशोत्सव💐 🔹 माझे विद्यार्थी माझी जबाबदारी मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे ऑनलाइन मार्गदर्शन व संवादाचा लाभ. 🔹 पं. स. शहापूर गटशिक्षणाधिकारी मा. श्री. भाऊसाहेब चव्हाण आणि विस्तार अधिकारी मा. डॉ. प्राजक्ता राऊत, यांचे विद्यार्थ्यांना online मार्गदर्शन, संवाद व शुभेच्छा. 🔹 केंद्रप्रमुख मा. श्री. अरुण मडके सरांचे मार्गदर्शन. 🔹 बालआहारतज्ञ डॉ. रोहन पाटील यांचे आरोग्य, स्वच्छता व आहार या विषयावर विद्यार्थी मार्गदर्शन व त्यांच्या आनंद हॉस्पिटल शहापूर कडून विद्यार्थ्यांना मास्कचे वाटप. असा भरगच्च कार्यक्रम जि. प. शाळा दोऱ्याचापाडा येथे घेण्यात आले. सौ. ज्योती दीपक बेलवले. जि. प. शाळा दोऱ्याचापाडा, केंद्र सापगाव, ता शहापूर, जि ठाणे.

No comments:

Post a Comment