🚡🚀📝🚡🚀📝🚡🚀📝🚡🚀📝😃🚀📝🚡🚀📝
माऊलीकडून प्रेरणा घेऊन आज खालील उपक्रम घेतला.
चला कल्पनेचा दुनियेत
मुलांनी आनंदाने व उत्स्फुर्तपणे उपक्रमात सहभाग घेतला. मोठा वर्ग असल्याने संवाद त्यांनाच तयार करायला सांगितले . काही ठिकाणी मार्गदर्शन केले.मुलांनी जादुची छडी,जादूचा पेन, जादूचा झाडू इ. साहित्य वापरुन अभिनय केला.
जादुचा पेन, छडी व झाडू वापरुन...वहीवर जे लिहणार...ते सर्व घडणार..फक्त पेनाला आज्ञा द्यायची. अगदी अंतराळयानातील सफर...चंद्रावरील सफर..ते बालविर..खाऊंची दुनिया..संकटात मित्राला मदत.. एखाद्याला गायब करणे...स्ट्राबेरीचा पाऊस... पायाभूत चाचणीच्या प्रश्नांची उत्तरे मित्रांना सांगणे.. शाळा स्वच्छता..गाव स्वच्छता.खर्या.गुन्हेगारांना शिक्षा असे बरेच गमतीदार किस्से सादर केले. मुले कथानकात रममाण झाली होती.
धन्यवाद माऊली..👏👏👏
ज्योती बेलवले.
जि.प.शाळा केवणीदिवे .व
🚡🚀📝🚡🚀📝🚡🚀📝🚡🚀📝🚡🚀📝🚡🚀📝🚡🚀📝

No comments:
Post a Comment