जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Tuesday, 27 October 2015

केवणीदिवे चा पट ४४० . सर्व वर्गात सुचना दिली की घरी असणारे हार...फुले दुसऱ्या दिवशी फेकून न देता

शाळेत आणायचे व त्यातून मोठी रांगोळी काढायची. पाने फुले गोळा करुन ..कोजागिरी पौर्णिमेला काढल्या

रांगोळ्या...बघा बरं आवडतात का ?? जंबो रंगोली...

No comments:

Post a Comment