जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Friday 6 January 2023

महिना डिसेंबर , सामान्य ज्ञान ,दुसरा आठवडा

 महिना डिसेंबर , सामान्य ज्ञान ,दुसरा आठवडा 


1. लीप वर्षा मध्ये एकूण किती दिवस असतात.

    उत्तर :- 366 दिवस असतात. 

2. भारतातील कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त हत्ती पाहण्यास भेटतात.

    उत्तर :- कर्नाटक.

3. कोणत्या परजीवी जिवाणूंमुळे हिवताप हा रोग होतो.

    उत्तर :- प्लाजमोडीयम या  जिवाणूंमुळे.

4. वातावरणात कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण किती प्रमाणात आहे.

    उत्तर :- 0.04 टक्के.

5. कोणतीही वस्तू हलविण्यासाठी लागणारी बोल हे कशावर अवलंबून असतो .

    उत्तर :-  वस्तूच्या वस्तूमनावर.

6. खाद्यपदार्थांमध्ये खाण्याचा सोडा सर्वात जास्त वापर केल्यास कोणत्या जीवनसत्वाचा नाश होतो.

    उत्तर :-  क जीवनसत्वाचा नाश.

7. निद्रानाश हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो.

    उत्तर :-  ब –  जीवनसत्वाच्या अभावामुळे निद्रानाश हा रोग होतो.

8. पाटावर नाती तापमान कोणत्या वायूमुळे जास्त वाढतो.

    उत्तर :- कार्बनडायऑक्‍साईड या वायूमुळे वातावरणातील तापमान वाढतो.

9. विषाणूचा अभ्यास कोणत्या शास्त्रात केला जातो.

    उत्तर:- विषाणू चा अभ्यास   वहाराॅलाॅजी या शास्त्रात केला जातो.

10. जीवनसत्वाच्या अभावामुळे रातांधळेपणा हा रोग होतो.

    उत्तर :- अ जीवनसत्वाच्या अभावामुळे रातांधळेपणा हा रोग होतो.

11. त्वचेला काळा रंग कोणत्या पदार्थामुळे प्राप्त होतो.

    उत्तर :- मेल्यलिन.

12. मानवी शरीरातील सर्वात मोठा अंग कोणता.

    उत्तर:- त्वच्या. 

13. मौऱ्य समाजाची स्थापना कोणत्या राजाने केली.

     उत्तर :- चंद्रगुप्त मौऱ्य.

14. हिराकुड धरण कोणत्या नदीवरती बांधण्यात आलेले आहे.

      उत्तर:- महानदी.

15. आयोडीनच्या कमतरतेमुळे माणसाला कोणता रोग होतो.

      उत्तर :- गलगंड नावाचा रोग होतो.

16. शरीराचा तोल सांभाळण्याचे काम कोण करते.

      उत्तर :- शरीराचे तोल सांभाळण्याचे काम  छोटामेंदू करतो.

17. कशामध्ये सर्वात जास्त सेल्युलोज हा मुख्य घटक असतो.

      उत्तर :- लाकडा मध्ये.

18. कांदा कापताना त्यामधून कोणता वायू बाहेर पडतो.

      उत्तर :- अमोनिया वायू.

19. सर्वात जास्त भूकंप कोणत्या देशात होतात.

      उत्तर :- जपान.


20. तंबाखू मधील विषारी द्रव्य कोणता.

      उत्तर :- निकोटीन.


21. पवन ऊर्जा उत्पादनात कोणत्या राज्याचा भारतात प्रथम क्रमांक लागतो.

      उत्तर:- तामिळनाडू.


22. कोणत्या पक्षाच्या पंखाच्या व्यापारावर पर्यावरण मंत्रालय निर्बंध घातले आहे.

      उत्तर:- मोर.


23. आशिया खंडातील सर्वात मोठे ट्यूलिप उद्यान कोठे आहे.

      उत्तर:- हिमाचल प्रदेश.


24. सातही खंडातील सर्वोच्च पर्वत शिखरे सर करणारी पहिली भारतीय महिला कोण.

      उत्तर:- प्रेमलता अग्रवाल.


25. सर्वात जास्त सौर ऊर्जेचा उत्पादन करणारा देश.

      उत्तर:- जर्मनी.


26. डायनामाइट चा शोध कोण लावला.

       उत्तर:- नोबेल.


27. अवकाश यानातून खाली पाहिल्यास आकाशाचा रंग कसा दिसतो.

       उत्तर:- काळा.


28. डी जीवनसत्वाच्या अभावाने होणारा रोग कोणता.

       उत्तर:- मुडदूस.


No comments:

Post a Comment