जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Saturday 13 January 2018

*AIL Related Game*

*Game of collective nouns*

*Std - 4th to 8th*

चित्रकलेच्या तासिकेला विद्यार्थ्यांना कागद देवून त्यावर collective nouns शी संबंधित  चित्राचे रेखाटन करुन ती त्यांच्याकडून रंगवून घेतली.काही मुलांना flash cards लेखनासाठी दिले.विद्यार्थ्यांनी काढलेली चित्रे आणि flash cards वर आधारित घेतलेला हा खेळ.हा खेळ आपण मराठी , हिंदी आणि इंग्रजी विषयासाठी घेऊ शकतो. वरील खेळाच्या व्हिडिओसाठी खालील लिंकला भेट द्या.

https://youtu.be/sgZRxy82h5o


        सौ.ज्योती दिपक बेलवले .
       जि.प.शाळा केवणीदिवे .
       ता - भिवंडी , जि - ठाणे.

1 comment:

  1. Brass – Ceramic vs Titanium - TITanium Art - TITanium Art
    Brass – Ceramic vs Titanium. by thinkpad x1 titanium TITanium Art. 2019 ford edge titanium for sale Designed and designed for use with 2020 ford edge titanium for sale T-shirts, posters, stickers, and more. T-Shirts price of titanium are available titanium apple watch

    ReplyDelete