जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

Study from home



A poem for reading

East or west,
Home is the best.
Take some  rest,
Don't call any guest,
Enjoy your Home fest,
Don't have an outgoing zest,
This is  life saving test.
So, be in your nest;
It is the news latest
Take care of your dearest
It is the  way nicest,
It  is the time of adjust,
This is  world's request.
🙏🙏👍👍



1 *कोरोना व्हायरसची लागण होऊ नये म्हणून आपण  काय काय काळजी घ्यावी यावर एक पान माहिती लिहा*.



२ ) २चा पाढा
     २x१=२
     २x २= ४
     २x३ = ६
    २x ४= ८
    २x५ =१o
 
 अशा पद्धतीने 3 ते  १०   पर्यंत  पाढे  तयार करा व पाठ करा.

३ )  pen, hen, men, ten, pet, het, met, net, set, get, let, bet, wet, bed, led, red, shed, wed

 pen- पेन

या प्रमाणे वाचन करुन वहीत लिहा.





4 )  माझे कुटुंब या विषयावर माहिती लिहा.

२) 101 X 1
    101 X2
    101 X  3...

याप्रमाणे

101 X 30

पर्यंत उदाहरणे सोडवा.

३ )  मी  पाणी पितो .

I  drink water.

 water   हा शब्द बदलून १० वाक्ये तयार करा.

पाठांतरासाठी शब्द..

gold  गोल्ड  सोने

silver  सिल्वर  चांदी

iron  आयर्न    लोखंड

copper  कॉपर  तांबे

diamond  डायमंड  हिरा

बेरीज करा
276898 + 789876
432562 + 98765

वजाबाकी करा
987654 -- 798899
456789 -- 378990

गुणाकार करा

21098 * 47

560215 * 560


भागाकार करा

56505 ÷ 5

565980÷ 19

678905 ÷ 17

54500 ÷ 15

शाब्दिक उदाहरणे सोडवा.

 *राजूकडे 950 रुपये होते,  तो ते पैसे घेऊन बाजारात गेला , त्याने 15 रुपयाला 1 पेन असे 9 पेन खरेदी केले, त्यानंतर त्याने 132 रुपयाचे पुस्तकं आणली , उरलेल्या पैशातून त्याने 250 रुपये त्याच्या मित्राला उसने दिले तर त्याच्याकडे काही पैसे उरले का ? उरले असल्यास किती उरले?*.


*एका श्रीमंत माणसाने 125500 ₹ 25 गरिबांना वाटले तर प्रत्येक गरीबाला किती पैसे मिळाले?*

*9 पेनची किंमत 918 रुपये तर 15 पेनांची किंमत किती*?

7 सेमी चे वर्तुळ काढून त्यामध्ये जिवा, त्रिज्या, परीघ , व्यास व कंस दाखवा.

*खालील वाक्याचे इतर वाक्ये बनवा*
उदा. नकारार्थी, verbal,  नकारार्थी verbal, wh प्रश्न, चालू वर्तमानकाळ, साधा भूतकाळ, चालू भूतकाळ, साधा भविष्यकाळ या काळाचे वाक्यही बनवा.

उदा.

I go to school at 8 pm.

I don't go to school at 8 pm.

Do I go to school at 8 pm?

Don't I go to school at 8 pm?

Who goes to school at 8 pm?

Where do I go at 8 pm?

When do I go to school ?

What do I do at 8 pm?

I am going to school at 8 pm.

I went to school at 8 pm.

I was going to school at 8 pm.

I will go to school at 8 pm.

*I play kho - kho on the ground.*

 आता हे वाक्य वरीलप्रमाणे बदला बरं!
बघूया किती मुलं बरोबर वाक्ये लिहितील?

 --------------------------------------------------------------------------------------------------------------------------




*पाण्याचे महत्व व त्याची बचत तुम्ही कशी कराल यावर 15 ओळी माहिती लिहा*.



२ ) २चा पाढा
     २x१=२
     २x २= ४
     २x३ = ६
    २x ४= ८
    २x५ =१o
 
 अशा पद्धतीने 11 ते  20  पर्यंत  पाढे  तयार करा व पाठ करा.

३ )  pen, hen, men, ten, pet, het, met, net, set, get, let, bet, wet, bed, led, red, shed, wed

 pen- पेन

या प्रमाणे वाचन करुन वहीत लिहा.





4 )  माझी शाळा माझे भविष्य
या विषयावर माहिती लिहा.




३ )  मी   इंग्रजी बोलतो .

I   speak  English .

 English   हा शब्द बदलून 5  वाक्ये तयार करा.

पाठांतरासाठी शब्द..
Speak _ स्पीक - बोलणे
Drink -  ड्रिंक --  पिणे
Play --  प्ले  --  खेळणे

Study -- स्टडी -- अभ्यास करणे
Clean ---  क्लीन - स्वच्छ करणे


बेरीज करा
276898 + 789076
432562 + 987865

वजाबाकी करा
987654 -- 798890
456789 -- 37899

गुणाकार करा

21098 * 45

560215 * 563


भागाकार करा

56505 ÷ 11

565980÷ 12

678905 ÷ 13

54500 ÷ 14

*शाब्दिक उदाहरणे सोडवा.*

 *राजूकडे 1250 रुपये होते,  तो ते पैसे घेऊन बाजारात गेला , त्याने 15 रुपयाला 1 पेन असे  15  पेन खरेदी केले, त्यानंतर त्याने 105 रुपयाचे पुस्तकं आणली , उरलेल्या पैशातून त्याने 150 रुपये त्याच्या मित्राला उसने दिले तर त्याच्याकडे काही पैसे उरले का ? उरले असल्यास किती उरले?*.


*एका श्रीमंत माणसाने 525500 ₹  19 गरिबांना समान  वाटले तर प्रत्येक गरीबाला किती पैसे मिळतील व त्या माणसाकडे किती पैसे शिल्लक राहतील ?*

  *5 पुस्तकांचीन किंमत 5755  रुपये तर 17 पुस्तकांची  किंमत किती?*

6  *सेमी ,लांबी व 4 सेमी रुंदीचा आयत काढून त्याला नाव द्या व त्याचे क्षेत्रफळ काढा*.

*खालील वाक्याचे इतर वाक्ये बनवा*
उदा. नकारार्थी, verbal,  नकारार्थी verbal, wh प्रश्न, चालू वर्तमानकाळ, साधा भूतकाळ, चालू भूतकाळ, साधा भविष्यकाळ या काळाचे वाक्यही बनवा.

उदा.

I go to school at 8 pm.

I don't go to school at 8 pm.

Do I go to school at 8 pm?

Don't I go to school at 8 pm?

Who goes to school at 8 pm?

Where do I go at 8 pm?

When do I go to school ?

What do I do at 8 pm?

I am going to school at 8 pm.

I went to school at 8 pm.

I was going to school at 8 pm.

I will go to school at 8 pm.

*We drink tea and coffee at my home*.

 आता हे वाक्य वरीलप्रमाणे बदला बरं!
बघूया किती मुलं बरोबर वाक्ये लिहितील?


*A poem for reading*


 *P.M. spoke on   television*.
*He gave us clear vision,*
 *It was crucial intemation*,
*He locked down whole nation*,
*Stay at home  but don't take tension,*
*Read  news and information,*
*Take care and precaution* ,
*Avoid the public place & function,*
*Read  books and keep your passion*,

*Teach your kids poem & fraction.*






--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

  *मोबाईल शाप की वरदान?*

 *यावर एक पान निबंध लिहा*.



३ )  मी  कविता गातो .

I   sing   a poem.

Poem   हा शब्द बदलून 5  वाक्ये तयार करा.


पाठांतरासाठी शब्द

Sing -- सिंग --  गाणे

Help --हेल्प-- मदत करणे

Take --टेक -- घेणे

Give --गिव्ह -- देणे

Live  --लिव्ह -- रहाणे


*बेरीज करा*

8700098 + 989076
8320062 + 587865

*वजाबाकी करा*.

687654 -- 598890
750789 -- 278995

*गुणाकार करा*

51098  × 104

760215  × 59


*भागाकार करा*

56505 ÷ 15

565980÷ 12

678905 ÷ 11

54500 ÷ 16


*खालील शाब्दिक उदाहरण काळजीपूर्वक वाचून उत्तर काढण्यासाठी तुम्ही कोणती गणिती क्रिया कराल ते सांगा *उत्तर नाही फक्त कोणती गणिती क्रिया* *कराल ते लिहा*

*👉एका गावात 2001 या वर्षी झालेल्या जनगणनेत 3500 एवढी लोकसंख्या होती ; मात्र 2011 च्या जनगणनेत  त्या  गावाची लोकसंख्या 4560 एवढी झाली तर गावात 2011 च्या जनगणनेत किती लोकसंख्या वाढली?*

*2 te 9 पर्यंतचे पाढे लिहून पाठ करा*

*अपूर्णांक*

8/4 + 1/4

6/4 - 3/4

15/5÷ 10/ 15

50/15× 10/20

*शाब्दिक उदाहरणे सोडवा.*

 *राजूकडे 510250 रुपये होते,  तो ते पैसे घेऊन बाजारात गेला , त्याने 59 रुपयाला 1 पेन असे  34  पेन खरेदी केले, त्यानंतर त्याने 905 रुपयाचे पुस्तकं आणली , उरलेल्या पैशातून त्याने 1650 रुपये त्याच्या मित्राला उसने दिले तर त्याच्याकडे काही पैसे उरले का ? उरले असल्यास किती उरले?*.



*एका श्रीमंत माणसाने 20500 ₹  25 गरिबांना समान  वाटले तर प्रत्येक गरीबाला किती पैसे मिळतील व त्या माणसाकडे किती पैसे शिल्लक राहतील ?*

  *10 पुस्तकांचीन किंमत 6750  रुपये तर 15 पुस्तकांची  किंमत किती?*

 *8 सेमी बाजू असलेला चौरस काढून त्याला नाव द्या व त्याची   परिमिती  काढा*.

*खालील वाक्याचे इतर वाक्ये बनवा*
उदा. नकारार्थी, verbal,  नकारार्थी verbal, wh प्रश्न, चालू वर्तमानकाळ, साधा भूतकाळ, चालू भूतकाळ, साधा भविष्यकाळ यांची वाक्य बनवा.


*Poem for reading*

   *The book*

*The book is my best friend &* *teacher*,
*It doesn't cheat me forever*,
*It makes me very very clever*
*Don't give me any gift or flower*
*But I want book which is my  life changer*,
*The book gives me knowledge & power,*
*I get fun & joy as well as bright future*,
*There are many poems of nature,*
*I'll read   many stories  of author*
*In my book I  will get adventure*
*So my book is my life  & treasure*.


--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

  *संगणक शाप की वरदान?*

 *यावर एक पान निबंध लिहा*.



३ )  मी  कविता लिहितो.

I   write   a poem.

Poem   हा शब्द बदलून 5  वाक्ये तयार करा.


पाठांतरासाठी शब्द

 respect -- रिस्पेक्ट --  सन्मान करणे

Welcome --  वेलकम-  स्वागत  करणे

Give - गिव्ह --देणें

take - टेक -- घेणे

Light  -- लाईट-- दिवा / हलका/ पेटवणे

 

*बेरीज करा*

700098 + 989076
320062 + 587865

*वजाबाकी करा*.

87654 -- 38890
50789 -- 28995

*गुणाकार करा*

41098  × 105

60215  × 58


*भागाकार करा*

56505 ÷ 15

565980÷ 12

678905 ÷ 11

54500 ÷ 16


*खालील शाब्दिक उदाहरण काळजीपूर्वक वाचून उत्तर काढण्यासाठी तुम्ही कोणती गणिती क्रिया कराल ते सांगा *उत्तर नाही फक्त कोणती गणिती क्रिया* *कराल ते लिहा*

*👉एका गावात 2001 या वर्षी झालेल्या जनगणनेत 3500 एवढी लोकसंख्या होती ; मात्र 2011 च्या जनगणनेत  त्या  गावाची लोकसंख्या 4560 एवढी झाली तर गावात 2011 च्या जनगणनेत किती लोकसंख्या वाढली?*

*11 ते 19 पर्यंतचे पाढे लिहून पाठ करा*

*अपूर्णांक*

15/4 + 1/4

6/8 +. 3/4

25/5. ÷ 10/ 15

30/15. × 15/20

 *खालील शाब्दिक उदाहरणे सोडवताना कोणकोणत्या गणिती क्रिया कराल त्या लिहा*.

 *राजूकडे 510250 रुपये होते,  तो ते पैसे घेऊन बाजारात गेला , त्याने 59 रुपयाला 1 पेन असे  34  पेन खरेदी केले, त्यानंतर त्याने 905 रुपयाचे पुस्तकं आणली , उरलेल्या पैशातून त्याने 1650 रुपये त्याच्या मित्राला उसने दिले तर त्याच्याकडे काही पैसे उरले का ? उरले असल्यास किती उरले?*.



*एका श्रीमंत माणसाने 20500 ₹  25 गरिबांना समान  वाटले तर प्रत्येक गरीबाला किती पैसे मिळतील व त्या माणसाकडे किती पैसे शिल्लक राहतील ?*

  *10  पुस्तकांचीन किंमत 4750  रुपये तर 15 पुस्तकांची  किंमत किती?*

भूमिती

 *8 सेमी बाजू असलेला चौरस काढून त्याला नाव द्या व त्याचे क्षेत्रफळ  काढा*.


*त्रिकोण, चौकोन, रेषा, किरण व वर्तुळ हे आकार वापरून एक सुंदर चित्र काढून त्यात आकर्षक  रंग भरा*.


*खालील वाक्याचे इतर वाक्ये बनवा*

उदा. नकारार्थी, verbal,  नकारार्थी verbal, wh प्रश्न, चालू वर्तमानकाळ, साधा भूतकाळ, चालू भूतकाळ, साधा भविष्यकाळ यांची वाक्य बनवा.

*I welcome guest, teachers and my friends*.


*Poem for reading*

   *My family*

*I got happy and sweet family*
 *I live in it very very  happily*
*I  get there everything nicely*
*My mother sings  a bhajan sweetly*
*My father teaches me gently*
*My uncle helps me to study neatly*
*My sister treats me very lovingly*
*My grandma tells me story beautifully*
*My grandpa advises to live carefully*
*We get up in the morn very very early*
*And also go to bed on  timely*
*This is our daily routine don't take it easily*


--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

प्रश्न 1 ला समानार्थी शब्द

1) अश्व =
2) अनल =
3) आई  =
4) पृथ्वी =
5)  प्रवीण=

प्रश्न 2 रा विरुद्धार्थी शब्द

1) आयात ×
2)  आवक ×
3)  आशा ×
4 )  आनंद×
5 ) अल्पायुषी ×

प्रश्न 3 रा singular number/plural number
1)  I      -
2) you -
3) he   - 
4) she  - 
5 ) It   -


प्रश्न 4 था पुढील वाक्य इंग्रजीत बनवा
1) मी विद्यार्थी होतो.
2) तू विद्यार्थी होता.
3) तो विद्यार्थी होता. 
4 ) ती विद्यार्थीनी होती.
5 ) ते विद्यार्थी होते.
6) आम्ही विद्यार्थी होतो.




प्रश्न 1 ला समानार्थी शब्द सांगा
1) कपाळ =
2) कमळ =
3) घर =
4) प्रसिद्ध =
5) चंद्र =

प्रश्न 2 रा विरुद्धार्थी शब्द सांगा
1) आळस ×
2)  आदि  ×
3)  अनाथ ×
4 ) अपेक्षित ×
5 ) अमृत ×

प्रश्न 3 रा singular number/plural number
एकवचन/ अनेकवचन
1)  is  - 
2) this -
3) that   - 
4) was  - 
5 ) shoe -

प्रश्न 4 था पुढील वाक्य इंग्रजीत बनवा
1) पवनला आंबा आवडतो.
2) तिला आंबा आवडतो .
3) त्याला आंबा आवडतो.
4) मला आंबा आवडतो.
5) तुला आंबा आवडतो.
6) त्यांना आंबा आवडतो.
7) आम्हाला आंबा आवडतो.

प्रश्न 5 वा  शब्दांचे अर्थ सांगा
1) was  -
2 ) mango -
3 ) shoe -
4) that -
5 ) this -


--------------------------------------------------------------------------------------------------------------------------


  *माझा आवडता सण या विषयावर एक निबंध व कविता लिहा*



३ )  मी  गाणं गात आहे .

I   am singing a song.

Song   हा शब्द बदलून 5  वाक्ये तयार करा.


पाठांतरासाठी शब्द

   See  -- -- सी -  पहाणे

  Saw   --  सॉ --  पाहिले

Seen  -   सीन --   पाहिले आहे

  Learn  - लर्ण    -- शिकणे

Learnt --   लंट --  शिकले , शिकला, शिकलो, शिकली
                      `

 

*बेरीज करा*

700098 + 9890760
320062 + 5878650

*वजाबाकी करा*.

87654 -- 58890
80789 -- 38995

*गुणाकार करा*

41098  × 1050

60215  × 580


*भागाकार करा*

56505 ÷ 25

565980÷ 19

678905 ÷ 15

54500 ÷ 30


*खालील शाब्दिक उदाहरण काळजीपूर्वक वाचून उत्तर काढण्यासाठी तुम्ही कोणती गणिती क्रिया कराल ते सांगा *उत्तर नाही फक्त कोणती गणिती क्रिया* *कराल ते लिहा*

*👉एका गावात 2001 या वर्षी झालेल्या जनगणनेत 5500 एवढी लोकसंख्या होती ; मात्र 2011 च्या जनगणनेत  त्या  गावाची लोकसंख्या 9560 एवढी झाली तर गावात 2011 च्या जनगणनेत किती लोकसंख्या वाढली?*

*11 ते 19 पर्यंतचे पाढे लिहून पाठ करा*

*अपूर्णांक*

5/9 + 3/4

8/11 +. 3/7

45/5. ÷ 10/ 35

50/15. × 10/5

 *खालील शाब्दिक उदाहरणे सोडवताना कोणकोणत्या गणिती क्रिया कराल त्या लिहा*.

 *राजूकडे 510250 रुपये होते,  तो ते पैसे घेऊन बाजारात गेला , त्याने 45 रुपयाला 1 पेन असे  34  पेन खरेदी केले, त्यानंतर त्याने 900 रुपयाचे पुस्तकं आणली , उरलेल्या पैशातून त्याने 2650 रुपये त्याच्या मित्राला उसने दिले तर त्याच्याकडे काही पैसे उरले का ? उरले असल्यास किती उरले?*.



*एका श्रीमंत माणसाने 20500 ₹  20 गरिबांना समान  वाटले तर प्रत्येक गरीबाला किती पैसे मिळतील व त्या माणसाकडे किती पैसे शिल्लक राहतील ?*

  *15  पुस्तकांचीन किंमत 4560 रुपये तर 5 पुस्तकांची  किंमत किती?*

भूमिती

 *8 सेमी पाया व 6 सेमी उंची  असलेला त्रिकोण काढून त्याला नाव द्या व त्याचे क्षेत्रफळ  काढा*.


*त्रिकोण, चौकोन. व वर्तुळ हे आकार वापरून एक सुंदर चित्र काढून त्यात आकर्षक  रंग भरा*.


*खालील वाक्याचे इतर वाक्ये बनवा*

उदा. नकारार्थी, verbal,  नकारार्थी verbal, wh प्रश्न, चालू वर्तमानकाळ, साधा भूतकाळ, चालू भूतकाळ, साधा भविष्यकाळ, question tag, change the voice  यांची वाक्य बनवा.

*I invite  guest, teachers and my friends.*

*A poem for reading*.

*I have a beautiful school which is really wonderful.*
*There is  learning  which is very joyful*.
*Our teachers are quite kind & cool*.
 *We make our school cheerful*.
*It is very clean and colourful*.
*Everyone is happy but not fearful*.
*Our activities are very nice  & useful*.
*Everything is delightful so it's*
*really unforgetful*.
*In our school there is no any swimming pool*.
*We are all  glad & careful*.
*So I won't forget my sweet school*.


--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

  *माझा आवडता पाळीव प्राणी  या विषयावर एक निबंध व कविता लिहा*


 मी शाळेत  अभ्यास करीत  आहे .

I   am studying at my school.

school  हा शब्द बदलून 5  वाक्ये तयार करा.


आता खाली शब्द जोडून मोठे वाक्य कसे बनते ते पहा व निरीक्षण करा . ( शब्दडोंगर)

We
We play
We play kho - kho
We play kho- kho with our friends
We play kho- kho with our friends on the ground.
We play kho- kho with our friends on the ground every Sunday.

*I*  या शब्दापासून वरील प्रमाणे मोठे वाक्य बनवा.                    `


*बेरीज करा*

600098 + 989076
920062 + 587865

*वजाबाकी करा*.

47654 -- 8890
80789 -- 8995

*गुणाकार करा*

41098  × 105

60215  × 58


*भागाकार करा*

56505 ÷ 35

565980÷ 13

678905 ÷ 10

54500 ÷ 31


*खालील शाब्दिक उदाहरण काळजीपूर्वक वाचून उत्तर काढण्यासाठी तुम्ही कोणती गणिती क्रिया कराल ते सांगा व उदा सोडवा*.

*👉एका गावात 2001 या वर्षी झालेल्या जनगणनेत 45500 एवढी लोकसंख्या होती ; मात्र 2011 च्या जनगणनेत  त्या  गावाची लोकसंख्या 56560 एवढी झाली तर गावात 2011 च्या जनगणनेत किती लोकसंख्या वाढली?*

*10 ते 25 पर्यंतचे पाढे लिहून पाठ करा*

*अपूर्णांक*

15/5 + 3/5

5/11 +. 3/7

45/50  ÷ 10/ 30

150/15. × 40 /5

 *खालील शाब्दिक उदाहरणे सोडवताना कोणकोणत्या गणिती क्रिया कराल त्या लिहा*.व उदाहरणे सोडवा.

 *राजूकडे 810250 रुपये होते,  तो ते पैसे घेऊन बाजारात गेला , त्याने 50 रुपयाला 1 वही  अश्या   34  वह्या  खरेदी केले, त्यानंतर त्याने 1 900 रुपयाचे पुस्तकं आणली , उरलेल्या पैशातून त्याने 2650 रुपये त्याच्या मित्राला उसने दिले तर त्याच्याकडे काही पैसे उरले का ? उरले असल्यास किती उरले?*.



*एका श्रीमंत माणसाने 90500 ₹  30 गरिबांना समान  वाटले तर प्रत्येक गरीबाला किती पैसे मिळतील व त्या माणसाकडे किती पैसे शिल्लक राहतील ?*

  *10 पुस्तकांचीन किंमत 550 रुपये तर 9 पुस्तकांची  किंमत किती?*

भूमिती

 *3 सेमी पाया व  4  सेमी उंची  असलेला त्रिकोण काढून त्याचा कर्ण   काढा*.


*फक्त.  वर्तुळ  आकार वापरून एक सुंदर चित्र काढून त्यात आकर्षक  रंग भरा*.


*खालील वाक्याचे इतर वाक्ये बनवा*

उदा. नकारार्थी, verbal,  नकारार्थी verbal, wh प्रश्न, चालू वर्तमानकाळ, साधा भूतकाळ, चालू भूतकाळ, साधा भविष्यकाळ, question tag, change the voice  यांची वाक्य बनवा.

*I speak English & Hindi at my home*



*A poem for reading*.

*My sweet pet ; cat*.


*I have a very cute nice cat*
*It is bright white & soft*
*It always plays with little bat*
*Now it looks quite fat*
*My sister gave her colourful hat*
*We give her loving pat*
*My brother gives her sweet kit kat*.
*For sleeping I give her silky mat*.
*It likes catching rat*
*It also loves a small gat*.
*It plays with bat & does the chat*.
*It's colour is so nice ; so I like that*
*I won't forget my sweet, lovely & cute cat*.




--------------------------------------------------------------------------------------------------------------------------


  *माझा आवडता खेळाडू  या विषयावर एक निबंध व कविता लिहा*


 मी   शाळेत  उपक्रमात भाग घेतो .
I participate in activity at my school.

मी  काल शाळेत उपक्रमात भाग घेतला.
I participated in activity yesterday.

मी शाळेत सध्या  उपक्रमात भाग घेत आहे.
Now I am participating in activity at my school.

मी उद्या शाळेत  उपक्रमात भाग घेईल.
I will participate in activity at school tomorrow.

  I हा  शब्द बदलून अशी  वाक्ये तयार करा.


आता खाली शब्द जोडून मोठे वाक्य कसे बनते ते पहा व निरीक्षण करा . ( शब्दडोंगर)

We
We play
We play kho - kho
We play kho- kho with our friends
We play kho- kho with our friends on the ground.
We play kho- kho with our friends on the ground every Sunday.

* आता we च्या ऐवजी You हा शब्द टाकून वरील प्रमाणे मोठे वाक्य बनवा*.                    `


*बेरीज करा*

5700098 + 989076
9920062 + 587865

*वजाबाकी करा*.

647654 -- 8890
880789 -- 8995

*गुणाकार करा*

41098  × 50

60215  × 56


*भागाकार करा*

565050 ÷ 40

565980÷ 11

678905 ÷ 10

54500 ÷ 19


*खालील शाब्दिक उदाहरण काळजीपूर्वक वाचून उत्तर काढण्यासाठी तुम्ही कोणती गणिती क्रिया कराल ते सांगा व उदा सोडवा*.

*👉एका गावात 2001 या वर्षी झालेल्या जनगणनेत 45500 एवढी लोकसंख्या होती ; मात्र 2011 च्या जनगणनेत  त्या  गावाची लोकसंख्या 56560 एवढी झाली व याच वर्षी 1050 लोकांनी दुसऱ्या  शहरात स्थलांतर केले , तर सध्या गावात एकूण किती    लोकसंख्या आहे ?*

*10 ते 30 पर्यंतचे पाढे लिहून पाठ करा*

*अपूर्णांक*

5/15 + 3/15

5/11 +. 4/7

15/50  ÷ 10/ 30

50/15. × 40 /35

 *खालील शाब्दिक उदाहरणे सोडवताना कोणकोणत्या गणिती क्रिया कराल त्या लिहा*.व उदाहरणे सोडवा.

 *राजूकडे 810250 रुपये होते,  तो ते पैसे घेऊन बाजारात गेला , त्याने 20 रुपयाला 1 वही  अश्या   44  वह्या  खरेदी केल्या व 25  रुपयाला 1 याप्रमाणे 19 पेन खरेदी केले , त्यानंतर त्याने 1 900 रुपयाचे पुस्तकं सुध्दा खरेदी केलीं, उरलेल्या पैशातून त्याने 2650 रुपये त्याच्या मित्राला उसने दिले तर त्याच्याकडे काही पैसे उरले का ? उरले असल्यास किती उरले?*.



*एका श्रीमंत माणसाने 590500 ₹  30 गरिबांना समान  वाटले तर प्रत्येक गरीबाला किती पैसे मिळतील व त्या माणसाकडे किती पैसे शिल्लक राहतील ?*

  *10 पुस्तकांचीन किंमत 550 रुपये तर 9 पुस्तकांची  किंमत किती?*

भूमिती

 *5  सेमी बाजी असलेला  समभुज त्रिकोण काढून त्याची परिमिती व क्षेत्रफळ   काढा*.


*फक्त चौरस आकार वापरून त्यात सुंदर डिझाईन काढून आकर्षक  रंग भरा*.


*खालील वाक्याचे इतर वाक्ये बनवा*

उदा. नकारार्थी, verbal,  नकारार्थी verbal, wh प्रश्न, चालू वर्तमानकाळ, साधा भूतकाळ, चालू भूतकाळ, साधा भविष्यकाळ, question tag, change the voice  यांची वाक्य बनवा.

*I  listen story and poem at my home*.



*A poem for reading*.

*My pet animal cow*


*we have very kind cow*
*I am telling you all about her now*
*We give her green grass to eat*
*She also eats bread & sweet*
 *cowshed is her sweet home*
 *I wash her with the foam*
  *She is also called Kamdhenu*
   *Green fresh grass is her favourite menu*.
*She has a little, cute  calf*
 *But it doesn't laugh*.
*Kapila is quite tall*
 *She loves my toy & ball*
*I won't forget her at all*


--------------------------------------------------------------------------------------------------------------------------


प्रश्न 1 ला *समानार्थी शब्द सांगा*
डोके =
डोळे =
ढग  =
तलाव =
धन = 

प्रश्न 2 रा *विरुद्धार्थी शब्द सांगा*
1) अब्रू ×
2) अल्लड ×
3) अवघड   ×
4 )आघाडी ×
 5) आदर    ×


प्रश्न 3 रा singular number/plural number
एकवचन/ अनेकवचन
1)  pen -
2) book -
3) day -
4) flower -
5 ) fish -

प्रश्न 4 था पुढील शब्दांचे अर्थ सांगा
 1 ) book -
 2 ) day -
 3 ) fish -
 4 ) flower -
 5 ) pen -

प्रश्न 5 वा  पुढील वाक्य इंग्रजीत बनवा
1)  मी शाळेत जाते.
2 ) तू शाळेत जातो.
3) आम्ही शाळेत जातो.
4) ते शाळेत जातात.
5) तो शाळेत जातो.
 6) ती शाळेत जाते.


--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

प्रश्न 1 ला *समानार्थी शब्द सांगा*
1)पराक्रम =
2) पक्षी =
3) धनुष्य =
4) भुंगा =
 5) मित्र =

प्रश्न 2 रा  विरुद्धार्थी शब्द
1) आशीर्वाद ×
2) आस्तिक   ×
3) ओली  ×
4) उगवती    ×
5 ) उघड  ×

प्रश्न 3 रा बघुया कोण किती उत्तर देणार
*प्रत्येक उत्तर लिहिताना शेवटचे अक्षर "ळी" आले पाहिजे.*
1 हाताचे शेवटचे बोट
2 एक कडधान्य
3) कृत्रिम दात
4)पावसाचे पाणी पत्र्यावरून  खाली पडते ते
5 ) फाल्गुन महिन्यातील सण

प्रश्न 4 था  शब्दांचे अर्थ सांगा
 1) bag
2) table
3) toy
4) bus
5) fox

प्रश्न 5 वा singular number/plural number
एकवचन/ अनेकवचन
 1) bag
2) table
3) toy
4) bus
5) fox


प्रश्न 6 वा पुढील वाक्य मराठीत लिहा?
1) I have a bag
2) The table has four legs
3) he has a toy
4) Here is a bus
5 ) There is a fox


--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

प्रश्न 1 ला *समानार्थी शब्द सांगा*
1) राग =
2) युध्द =
3) रान =
4) लक्ष्मी =
5 )वारा =

प्रश्न 2 रा  विरुद्धार्थी शब्द
1) उचित   ×
2) उतरण  ×
3 ) उत्कर्ष   ×
4 ) उदय  ×
5) उदार  ×

प्रश्न 3 रा बघुया कोण किती उत्तर देणार
प्रत्येक उत्तर लिहिताना शेवटचे अक्षर "ळी" आले पाहिजे.
 1 ) दोन्ही हातांनी वाजवतो ती -
 2)  भाजी चिरायचे साधन -
 3) नारळाच्या झाडाची फांदी -
4) डॉक्टरांचे औषध -
 5)  लहान लाकडे एकत्र बांधून केलेली -


प्रश्न 4 था  शब्दांचे अर्थ सांगा
 1) watch -
2) fly -
3) country -
4) ledy -
5) story -

प्रश्न 5 वा singular number/plural number
एकवचन/ अनेकवचन
 1) watch -
2) fly -
3) country -
4) ledy -
5) story -

प्रश्न 6 वा पुढील वाक्य मराठीचे लिहा?
 1)  I read  -
2)  she reads -
3)  he reads -
4)  we read -
 5 ) you read -

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

विषय - मराठी
 प्रश्न १ ते ३) खालील उतारा वाचा व प्रश्नांची उत्तरे द्या.
शिकवण हा शिक्षणाचा एक भाग आहे. पण खऱ्या अर्थाने शिक्षणाला सुरूवात होते ती मूल शाळेत जातेतेव्हा, असे आपण मानतो. या समजण्यापासूनच शिक्षणाला साच्यात घट्ट बांधून ठेवतो. मुलाला जन्मापासून शिकवण देण्यास सुरूवात होते. ते जन्मापासून आई ज्या ज्या गोष्टी शिकवते ते शिकते. नाती, आपलेपणा,भावना व्यक्त करण्याची शिकवण त्यास मिळत जाते. भावनेला हात घालून दिलेले शिक्षण म्हणजे शिकवण.आजच्या शिक्षणाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व विद्यार्थी यांच्यात आपुलकी हवी. पाठीवरून मायेचा हातफिरवून प्रेमाने जवळ घेऊन, शिक्षणाविषयी तन्मय होत आपुलकी निर्माण झाली की ममतेने शिक्षण मिळेल.असे ममतेने दिले जाणारे शिक्षण म्हणजे शिकवण. आज या शिकवणीची गरज आहे..
प्रश्न.१) मुलांच्या शिक्षणाची खऱ्या अर्थाने सुरवात कधी होते असे आपण मानतो ?
1 point
शाळेत गेल्यावर
जन्मापासून
मोठेझाल्यावर
यापैकी नाही
प्रश्न.२) मुलांना खरी शिकवण जन्मापासून कोणाकडून मिळते ?
1 point
शाळा
मित्र
आई
शिक्षक
प्रश्न.३) शिक्षणाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व विद्यार्थी यांच्यात काय हवे ?
1 point
दुरावा
कटुता
आपुलकी
धैर्य
प्रश्न ४ ते ६) खालील कविता वाचा व प्रश्नांची उत्तरे लिहा.
इवलीशी साधीशी, मी पणती मातीची!
मी असते तान्हेली, सकलांच्या प्रीतीची
अंधारा उजळेन मी दीनांना रिझवेन मी!
उधळेन मी तेज नवे, लय धरूनि गीताची.
वैर नको प्रेम हवे, चैन नको काम हवे!
ऐकूनि घ्या, गुज माझे, पूजक मी शांतीची.'
प्रश्न.४) सर्वांच्या प्रेमाला कोण आसुसलेली आहे?
1 point
वीज
दिवा
कंदील
पणती
प्रश्न.५)" गुज " या शब्दाचा उलट अर्थाचा शब्द कोणता ?
1 point
गायन
गंमत
गुपित
गौरव
प्रश्न.६)वरील कवितेत कोणता संदेश दिलेला आहे?
1 point
भांडण टाळा,प्रेम स्वीकारा
चैनीत रहा
पणती घरात लावा
ध्यास नको ,भास हवा
प्रश्न ७ते ९) खालील सवांद वाचा व प्रश्नांची उत्तरे लिहा.
"आता माझं कोडं ऐक. संबंध जगातील वेगवान अशी वस्तू कोणती? सर्वात गोड पदार्थ कोणता?"
"असला कसला हा सरपंच. त्याच्या मूर्खपणाच्या कोड्याचे उत्तर मला येत नाही."
"बाबा काय झालं? सरपंच काय म्हणाले?"
"सरपंचानं आम्हांला कोडं घातलंय ? त्याचं उत्तर मला काही येत नाही."
“सरपंच, जगात सर्वात वेगवान विचार. कारण डोळ्याचं पात लवतं न लवतं तोच विचार कितीही अंतर
काटून दूर जाऊ शकतो! सगळ्यात गोड झोप! कारण मेहनत करून माणूस थकलेला असतो तेव्हा झोपेहून
गोड काय असेल?"
मुलांच्या उत्तरानं  मेंढपाळच काय पण सरपंचही खुश झाले.
प्रश्न ७) वरील संवादातील सर्वात वेगवान काय?
1 point
विचार
हरीण
वारा
झोप
प्रश्न ८) सगळ्यात गोड काय?
1 point
लाडू
झोप
कोडे
साखर
प्रश्न ९) कोडे कुणी घातले असावे ?
1 point
कुणीतरी
मेंढपाळाने
मुलाने
सरपंचांनी
प्रश्न १०ते १२) खालील सुसंगत परिच्छेदातील प्रश्नांची उत्तरे लिहा.
प्रश्न.१०) ----------- हा पाळीव प्राणी आहे.
1 point
बैल
गाय
घोडा
वाघ
प्रश्न.११) त्यावर बसणाऱ्या माणसाला --------- म्हणतात.
1 point
माहूत
घोडेस्वार
दरवेशी
गुराखी
प्रश्न.१२) तो प्राणी ---------- धावतो.
1 point
हळूहळू
दुडकत
लंगडत
भरधाव
प्रश्न.१३) समानार्थी शब्द सांगा. बाग -
1 point
बगीचा
उपवन
उद्यान
सर्व पर्याय बरोबर
प्रश्न.१४) समानार्थी शब्द सांगा. गरीब
1 point
राव
रंक
साहेब
मालक
प्रश्न.१५) विरुद्धार्थी शब्द सांगा . जय
1 point
विजय
दुख
जयजयकार
पराजय

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

English test - related words

वस्तू किंवा चित्राशी संबंधित शब्द या चाचणीत ओळखायचा आहे.
"book" या शब्दाशी निगडीत शब्द कोणता?
1 point
green
key
notebook
ox
"road" या शब्दाशी कोणता शब्द निगडीत नाही?
1 point
scooter
car
tractor
pen
"teacher" या शब्दाशी निगडीत शब्द कोणता?
1 point
chalk
look
car
tree
"sun" या शब्दाशी निगडीत शब्द कोणता?
1 point
cold
ice cream
hot
pot
"cricket" या शब्दाशी निगडीत शब्द कोणता?
1 point
pot
ball
beak
song
"lock" या शब्दाशी निगडीत शब्द कोणता?
1 point
key
cup
book
talk
"painter" या शब्दाशी निगडीत शब्द कोणता?
1 point
chalk
umbrella
wings
brush
"table" या शब्दाशी निगडीत शब्द कोणता?
1 point
nose
look
rain
chair
"sky" या शब्दाशी निगडीत शब्द कोणता?
1 point
tree
school
cup
star
eat- banana तसे drink-............
1 point
milk
apple
orange
pineapple

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

 सामान्यज्ञान
सर्व प्रश्न काळजीपूर्वक सोडवा .

प्रश्न १) ” गुरुदेव ” हे संबोधन कोणत्या थोर व्यक्तीला दिलेले आहे ?
1 point
१) दादाभाई नौरोजी
२) बाळ गंगाधर टिळक
३) सुभाषचंद्र बोस
४) रवींद्रनाथ टागोर
प्रश्न २) स्वामी विवेकानंद यांचे नाव काय होते?
1 point
१) नरेंद्र
२) सुरेंद्र
३) वीरेंद्र
४) जितेंद्र
प्रश्न ३) “त्र्यंबक बापूजी ठोंबरे” या कवीचे टोपणनाव काय होते ?
1 point
१) कुसमाग्रज
२) बालकवी
३) केशवकुमार
४) केशवसुत
प्रश्न ४) वि.स.खांडेकर यांनी कोणती कादंबरी लिहिली?
1 point
१) गीतारहस्य
२) श्यामची आई
३) ययाति
४) गीताई
प्रश्न ५) फणसाच्या बियांना काय म्हणतात?
1 point
१) सरकी
२) मुर्बली
३) आठळी
४) कोय
प्रश्न ६)” बालिका दिन “ आपण कोणत्या दिवशी साजरा करतो ?
1 point
१) १४ नोव्हेंबर
२) १४ फेब्रुवारी
३) ३ जानेवारी
४) २५ डिसेंबर
प्रश्न ७) शेंगदाणे कुटण्यासाठी खालीलपैकी काय वापरतात ?
1 point
१) पोळपाट
२) पंखा
३) जाते
४) खलबत्ता
प्रश्न ८ ) खालीलपैकी कोणती वनस्पती औषधी आहे?
1 point
१) साग
२) आंबा
३) माड
४) तुळस
प्रश्न ९) गोकुळाष्टमी कोणत्या मराठी महिन्यात येते ?
1 point
१) माघ
२) श्रावण
३) वेशाख
४) ज्येष्ठ
प्रश्न १०) खालीलपैकी कोणती मूळ भाजी नाही?
1 point
१) बीट
२) गाजर
३) मुळा
४) वांगी
प्रश्न ११) खालीलपैकी कोणते पत्र व्यवहाराचे साधन नाही?
1 point
१) ईमेल
२) फेसबुक
३) मेसेज
४) कीबोर्ड
प्रश्न. १२) संगणकाशी सबंधित खालीलपैकी कोणती गोष्ट नाही?
1 point
१) सी.पी.यु
२) माऊस
३) कीबोर्ड
४) रेडीओ
प्रश्न १३) भारताचे राष्ट्रीय गीत कोणते ?
1 point
१) जन-गण-मन
२) वंदे मातरम्
३) ये मेरे वतन के लोगो
४) बल सागर भारत होवो
प्रश १४) जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो ? *
1 point
१) ८ जून
२) ६ जून
३) ५ जून
४) ४ जून
प्रश्न १५) महाराष्ट्राचे लोकनृत्य कोणते ?
1 point
१) भांगडा
२) गरबा
३) कथकली
४) लावणी

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 स्पर्धा परीक्षा
सराव क्र. २
प्र.१ दोन शब्द जोडताना कोणते चिन्ह वापरतात.
1 point
१) अवतरण चिन्ह
२) अर्धविराम
३) पूर्णविराम
४) संयोग चिन्ह
प्र.२ खालीलपैकी कोणत्या वाक्प्रचाराचा अर्थ चुकीचा आहे?
1 point
१) अन्नास जागणे - उपकार स्मरणे
२) गट्टी जमणे - मैत्री होणे
3) धाम जिरवणे - कष्ट करणे
४)खडे चारणे - खुप मारणे
प्र ३. खालील प्रसंगासा अनुरुप म्हण पर्यायातून निवडा- " परीक्षेच्या वेळी सुरजकडे आठ-दहा पेन होते, पण पेपर लिहिताना एकही पेन नीट चालेना”.
1 point
१) खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी
२)कोळसा उगाळावा तितका काळच-
३)एक ना घड भाराभर चिंध्या
४) कोल्हा काकडीला राजी.
प्र.४ खालील वाक्यातील " दररोज " शब्दसमूहासाठी एक शब्द कोणता ते ओळखा? 'लोकमत' हे वृत्तपत्र दररोज प्रसिध्द आहे..
1 point
१)साप्ताहिक
२) मासिक
३)पाक्षिक
४)दैनिक
प्र. ५ पुढील प्रश्नाचे उत्तर आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहा. १०२ – ९
1 point
१) 88
2) 63
3) 93
4) 92
प्र.६ तीस हजार तीनशे तीस या संख्येत एकूण किती शून्य आहेत?
1 point
१) तीन
2 ) चार ‘
3) दोन
४) एक
प्र.७.योग्य जोडी निवडा.
1 point
1) सवाशे - १00+ २०+ ५
२) दोडशे -१०० + ५००+५
3) पाव हजार २००+ ५००+५
४) पाऊणशे - ७००+५०
प्र.८.वेगळ्या ध्वनीने शेवट होणाश शब्द पर्यायातून निवडा.
1 point
१) Bush
२) push
3) Rush
४) Rich
प्र.९ जर Leaf - green तर orange : ?
1 point
1)white
2) blue
3) red
4 ) orange
प्र.१० विजय हा राधाच्या मुलाचा मामा आहे, तर विजयचे राधाशी असणारे नाते कोणते ?
1 point
१) दीर
२) भाऊ
३) सासरा
४ ) वडील

No comments:

Post a Comment