दगडांच्या रांगोळ्या.. जि.प.शाळा केवणीदिवे.
ता.भिवंडी..जि.ठाणे..
संकल्पना - सौ.ज्योती दिपक बेलवले.
पावसाळ्यात रांगोळी ओली होते.दगडांचा वापर करुन माझ्या
मुलांनी काढलेल्या वेगवेगळ्या रांगोळ्या...
दगड सहजपणे परिसरातून उपलब्ध होतात.
कमी खर्चात नाविन्यपूर्ण रांगोळ्या..
शाळा सुटली की मुलेच दगडे उचलून ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी नवीन रांगोळी काढतात..
यामुळे कल्पनाशक्ती विकसित होऊन निरीक्षण क्षमता विकसित होते.पर्यावरणाबद्दल प्रेम निर्माण होते.
वाचन प्रेरणा दिनानिमित्त काढलेली रांगोळी
भारीच , खूप छान उपक्रम आणि एकंदरीत ब्लॉग हि , मांडणी आणि कन्टेन्ट दोन्ही दृष्टीने उत्तम झाला आहे
ReplyDeleteशुभेच्छा
ज्योतीताई मुलांनी खुपच छान रांगोळी काढल्या आहेत.
ReplyDelete