जि.प.दोऱ्याचापाडा उपक्रम

थोरांची ओळख

थोरांची ओळख


शिवाजी महाराज

संभाजी भोसले

ए.पी.जे._अब्दुल_कलाम.... वाचनगीतासाठी येथे क्लिक करा.

लोकमान्य टिळक

भगतसिंग

विठ्ठल_लक्ष्मण_कोतवाल

सावित्रीबाई_फुले

जोतीराव_गोविंदराव_फुले....महात्मा फुले गीत

सुभाषचंद्र बोस

भीमराव रामजी आंबेडकर....आंबेडकर गीतासाठी येथे क्लिक करा.

जवाहरलाल नेहरू

लालबहादूर शास्त्री........लाल बहादूर शास्त्री गीत

वल्लभभाई पटेल

मदर तेरेसा

अहिल्याबाई होळकर

रमाबाई रानडे

इंदिरा गांधी

राणी लक्ष्मीबाई ( झाशीची राणी )

संत ज्ञानेश्वर

संत एकनाथ

छत्रपती शाहू महाराज

सिंधुताई सपकाळ

अण्णा भाऊ साठे

सर्वपल्ली राधाकृष्णन




1 comment:

  1. मुलांचे एक स्वतंत्र भावविश्व आहे. या भावविश्वात पुस्तकातील टपोरी अक्षरे आणि थोर माणसांना निश्चित जागा आहे. आजच्या मुलांमधून उद्याचा समृद्ध माणूस घडवायचा असेल तर त्याला थोरांची ओळख हवीच. आपण मोठे व्हावे ही मुलांची उपजत ओढ आहे. हे मोठेपण त्यांच्या आवाक्यात यायला हवे. त्यासाठी थोर माणसांचे देव किंवा अवतार करून चालणार नाही. उलट थोरांचे माणूसपणच अधिक ठळक करायला हवे.

    किशोर मांदळे यांनी बळीराजा, गौतम बुद्ध, सम्राट अशोक, छत्रपती शिवराय, महात्मा जोतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांची या दृष्टिकोनातून नेमकी ओळख 'थोरांची ओळख' या पुस्तकात करून दिलेली आहे. हे पुस्तक आपल्या मुलांना उपलब्ध करुन द्यावे असेच आहे. आपल्या मुलामुलींच्या वाढदिवसा प्रसंगी अथवा बक्षीस किंवा भेट देण्यासाठी हे पुस्तक उत्कृष्ट आहे.
    https://www.gathacognition.com/site/bookstore_details/273

    ReplyDelete